संजय राऊत साहेबांना संध्याकाळ झाली की उमजत नाही, त्यांची मराठा आरक्षणावर बोलण्याची कुवत नाही, आमदार चंद्रकांत पाटील
मुक्ताई वार्ता न्यूज
नेटवर्क रावेर
संजय राऊत यांनी त्यांची परिस्थिती बघावी संध्याकाळ झाली की त्यांना उमजत नाही काय बोलावं ते
मधल्या कालखंडात संजय राऊत यांनी मराठा समाजाचा किती मोठा अपमान केला हे सर्वांनी पाहिलं आहे आणि सध्या संजय राऊत हे मराठा आरक्षणाच्या बाजूने बोंबलत आहेत
आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने आहे
संजय राऊत आणि सदावर्ते वकिलांमध्ये काही फरक नाही संजय राऊत सातत्याने सरकार आरक्षणाच्या बाजूने यावर टीका करत असतात त्यावर मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली आहे
आमदार चंद्रकांत पाटील ऑन जरांगे पाटील अल्टीमेटम
जरांगे पाटील यांनी दिलेल्या अल्टिमेटम च्या आधीच सरकार आरक्षण देईल. सरकारचा हेतूच आरक्षण देण्याचा आहे मराठा समाजाला आरक्षण शंभर टक्के मिळेल यात कुठली शंका नाही