जळगाव जिल्ह्यातील पोलीस अकार्यक्षम,अवैध धंद्यावाल्यांना पोलिसांचेच अभय, आमदार एकनाथराव खडसे
जळगाव जिल्ह्यातील पोलीस अकार्यक्षम,अवैध धंद्यावाल्यांना पोलिसांचेच अभय, आमदार एकनाथराव खडसे
मुक्ताई वार्ता न्यूज
नेटवर्क रावेर
जळगाव जिल्ह्यातील प्रमुख्याने मुक्ताईनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध सर्रास धंदे सुरू आहेत याबाबत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मी माझी भूमिका यासंदर्भात मांडली होती तेही पुराव्यानिशी
अधिवेशन सुरू होतं तोपर्यंत हे तालुक्यातील अवैध धंदे बंद होते मात्र आता सर्रास ते अवैध धंदे सुरू आहेत
मात्र येथील पोलीस माहिती देऊनही कारवाई करत नाहीत त्याउलट माहिती देणाऱ्या पत्रकारांवरच धमक्यांचा पाऊस हे अवैध धंद्यावाले करतात
हे शासन अवैध धंद्यावाल्यांना अभय देत आणि त्यांच्याकडून हप्ते वसूल करतात असा घनाघाती आरोप एकनाथ खडसेंनी सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत हा संताप व्यक्त केला आहे