राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी रावेरच्या खेळाडूंची निवड
दि. 3 सप्टेंबर जळगाव येथे महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन तर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे होणाऱ्या १४ व १६ वयोगट व पुणे येथे होणाऱ्या १८ व २० वयोगट राज्यस्तरीय ज्युनियर ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन आयोजित जळगाव जिल्हास्तरीय ज्युनियर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा एकलव्य क्रीडा संकुलात येथे घेण्यात आल्या या स्पर्धेत रावेरच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली
मुक्ताई वार्ता
न्यूज नेटवर्क

यश पगारे 100 मीटर प्रथम
सृष्टीता पाटील 100 व 300 मीटर प्रथम, मानसी पाटील
200 मीटर प्रथम, लक्ष्मी गोसावी
600 मीटर दुतीय, जानव्ही सपकाळे 600 मीटर प्रथम, कोमल महाजन
60 मीटर प्रथम, भूमेश्वरी महाजन
60 मीटर प्रथम, भूमिका महाजन
100 मीटर व लांब उडी प्रथम, योगिनी महाजन
लांब उडी प्रथम, पंचशीला तायडे6 00 मीटर तृतीय
विजय खेळाडूंची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली.
विजय खेळाडूंना युवराज माळी मोहन महाजन अजय महाजन भोला भोई यांचे मार्गदर्शन लाभले.
जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स सचिव राजेश जाधव विजय सर्व अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.