एकनाथ खडसे ऑन बावनकुळे ,सरकार*
एकनाथ खडसे ऑन बावनकुळे ,सरकार*
भाजपाने लोकसभेच्या 48 जागेसाठी चाचपणी सुरू केली
आहे त्यातील 48 जागेवर निवडून आणण्याचा दावा त्यांनी केला आहे
राज्यभरातील विधानसभे जागेसाठी ही चाचपणी त्यांची सुरू आहे
देवेंद्र फडणवीस हे पुढचे मुख्यमंत्री असतील असे बावनकुळेंनी सांगितलं
देवेंद्रजी च नाव जर मुख्यमंत्री पदासाठी पुढे करायचं भाजपाला असेल तर
*तर आज शिंदे आणि अजितदादांचा काय?*
शिंदे आजच मुख्यमंत्री पदावर आहेत आताच अशाप्रकारे दावे प्रतिदावे करणे
*ज्यावेळेस निवडणुका सुरू होतील जागा वाटप करतेवेळी यांच्या आपसातल्या यांच्या भानगडी समोर येतील*