लंम्पी आजाराने पुन्हा डोके वर काढले एकनाथराव खडसे
लम्पी आजाराने राज्यभरात डोकं वर काढलं आहे
लम्पी आजाराने राज्यभरात डोकं वर काढलं आहे
-लम्पी वर अजून तरी प्रतिबंधक -लस उपलब्ध नाही
-लम्पीची मोठ्या प्रमाणात लागण राज्यभरात होत आहे
-सरकारने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता
- लम्पी मुळे मृत पावलेल्या पशुधन शेतकऱ्यांना तातडीने मदत व.आजारावर इंजेक्शनची निर्मिती करून उपायोजना करण्याची एकनाथ खडसे ची मागणी