रावेर येथे दि.१७ रोजी होणाऱ्या “कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने” शिबिराच्या नियोजनाबाबत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे व जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद यांनी केली पाहणी

रावेर येथे दि.१७ रोजी होणाऱ्या “कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने” शिबिराच्या नियोजनाबाबत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे व जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद यांनी केली पाहणी

Sep 8, 2023 - 11:47
 0

मुक्ताई वार्ता

 न्यूज नेटवर्क रावेर

रावेर येथे दि.१७ रोजी होणाऱ्या “कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने” शिबिराच्या नियोजनाबाबत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे व जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद यांनी केली पाहणी...*

प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदीजी* यांच्या वाढदिवसानिमित्त *दि.१७ सप्टेंबर* रोजी *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांच्या प्रयत्नाने *केंद्रीय राज्यमंत्री श्री.रामदासजी आठवले* यांच्या प्रमुख उपस्थितीत दिव्यांग बांधवांसाठी *नगरपालिका हॉल (पावर हाऊस), रावेर* येथे *“कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने”* वाटप शिबीर आयोजित करण्यात आले असून, सदर शिबिराच्या जागेची *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे व जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद* पाहणी केली व *तहसिल कार्यालय, रावेर* येथे बैठक घेऊन संबधित अधिकाऱ्यांना योग्यत्या सूचना केल्या.

यावेळी *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद, भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे* उ. महाराष्ट्र संपर्कप्रमुख सुरेशजी धनके, रावेर लोकसभा प्रमुख नंदकिशोर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, प्रल्हाद पाटील, जिल्हाध्यक्ष भाजयुमो श्रीकांत महाजन, रावेर लोकसभा संयोजक ग्रामविकास सुनील पाटील, तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, ता.सरचिटणीस महेश चौधरी, सि.एस.पाटील, वासुदेव नरवाडे, मा.सभापती प.स.रावेर जितु पाटील, पी.के.महाजन, गोपाळ नेमाडे, रावेर शहराध्यक्ष दिलीप पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष रावेर महेंद्र पाटील, विजय महाजन, ता.सरचिटणीस भाजयुमो शुभम पाटील, हरलाल कोळी, चेतन पाटील, अजिंक्य वाणी, सुर्यकांत देशमुख, उमेश महाजन, संजय महाजन, संदीप सावळे, हरलाल कोळी, विनय पवार, चेतन पाटील, लखन महाजन, संदीप सावळे, रजनीकांत बारी, विनोद पाटील, मनोज श्रावक, नितीन पाटील, विनय पवार, दुर्गेश पाटील, उमेश कोळी, लखन महाजन, स्वप्निल सोनवणे, गिरीश पाटील, भुषण महाजन, दिनेश महाजन तसेच तहसीलदार कापसे साहेब, नगरपरिषद मुख्याधिकारी स्वाहिला मालगावे, पोलिस निरीक्षक कैलास नगरे व समाजकल्याण अधिकारी उपस्थित होते.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील