ग्राम महसूल अधिकारी स्वप्निल परदेशी यांचा दुर्दैवी मृत्यू

रावेर मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर ग्राम महसूल अधिकारी स्वप्निल परदेशी यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे

Feb 19, 2026 - 19:39
 0
ग्राम महसूल अधिकारी स्वप्निल परदेशी यांचा दुर्दैवी मृत्यू

रावेर मुक्ताई न्यूज नेटवर्क :-

रावेर महसूल विभागात कार्यरत असलेले ग्राम महसूल अधिकारी स्वप्निल परदेशी राहणार जळगाव हल्ली मुक्काम रावेर यांचा आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व हे दुःख पेलण्याचे शक्ती देव हीच मुक्ताई वार्ता परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 

 अंत्ययात्रा उद्या दिनांक 2026 रोजी सकाळी 11 वाजता आदर्श नगर, स्वामी समर्थ केंद्र जवळ, डी मार्ट च्या पुढे मोहाडी रोड जळगाव येथून निघणार आहे

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील