राजकीय दबावापोटी आम्हाला 137 कोटी रुपयांची नोटीस,एकनाथ खडसे ऑन गुलाबराव पाटील
राजकीय दबावापोटी आम्हाला 137 कोटी रुपयांची नोटीस,एकनाथ खडसे ऑन गुलाबराव पाटील
एकनाथ खडसे ऑन गुलाबराव पाटील
राजकीय दबावापोटी आम्हाला 137 कोटी रुपयांची नोटीस आली एसआयटीने आमचं म्हणणं ऐकून घेतलेलं नाही
आम्हाला आलेली नोटीस ही चुकीची आहे आमच्याकडेही पर्याय आहे
मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेलं याबाबत भाष्य ही चुकीचं आहे
गुलाबराव पाटलांचे हे आम्हाला घोटाळेबाहेर काढता येतात जल जीवन मिशन योजनेअंतर्गत कोणते कामे सुरू आहेत
गुलाबराव पाटील यांनी खडसेंना आलेल्या १३७ कोटीच्या नोटीस वर भाष्य केलं होतं की दाल में कुछ काला है त्यावर खडसेंनी गुलाबराव पाटलांचा समाचार घेतला