भाजपा सरकार पैशाच्या जोरावर सरकार मोडत, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे वक्तव्य
भाजपा सरकार पैशाच्या जोरावर सरकार मोडत, लोकशाही पद्धतीने चाललेली व्यवस्था मोडून काढत अशी टीका माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी रावेर यावल संवाद यात्रेदरम्यान भाजपावर केली