उद्योजक श्रीराम पाटील यांनी कसली कंबर मतदारसंघाच्या विकासासाठी अपक्ष लढणार आमदारकीची लढाई
रावेर तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक श्रीराम पाटील यांनी जनसामान्यांच्या कल्याणासाठी व मतदार संघाच्या हितासाठी राजकारणात येऊन अपक्ष आमदारकीची लढाई लढण्याचे पत्रकार परिषदेत सांगितलेRaver
muktainews
मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या.
धन्यवाद.
संपादक
प्रवीण पाटील