शिवधाम मंदिरात पंडित डॉक्टर योगेश चतुर्वेदी गुरुजी यांच्या संकल्पनेतून साकारले 2500 नारळाचे शिवलिंग
शिवधाम मंदिरात पंडित डॉक्टर योगेश चतुर्वेदी गुरुजी यांच्या संकल्पनेतून साकारले 2500 नारळाचे शिवलिंग
महाराष्ट्र सीमेजवळील मध्य प्रदेशातील बहादुरपुर मधील शिवधाम मंदिरात पंडित डॉक्टर योगेश चतुर्वेदी गुरुजी यांच्या संकल्पनेतून साकारले 2500 नारळाचे शिवलिंग
महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या बहादुरपूरमध्ये शिवधाम मंदिरात पंडित डॉ. योगेश चतुर्वेदी गुरुजी यांच्या संकल्पनेतून श्रावण मासानिमित्त 2500 नारळाचे शिवलिंग तयार करण्यात आले आहे या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी संध्याकाळी मोठी भाविकांची गर्दी होते तर सात वाजेला महाआरतीचाही लाभ भक्त घेत असतात.
शिवशंभूच्या प्रेरणेने व लोकांचे कल्याण व्हावे, सगळ्यांना आरोग्य लाभावे या उद्देशाने नारळाचे शिवलिंग तयार करण्यात आले
नारळापासून बनवलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भक्त येत असल्याचे पंडित योगेश चतुर्वेदी गुरुजी यांनी सांगितले