मी नेहमीच आदिवासी तडवी भिल समाजाच्या पाठीशी उभा आहे- आमदार एकनाथ खडसे
मी नेहमीच आदिवासी तडवी भिल समाजाच्या पाठीशी उभा आहे- आमदार एकनाथ खडसे
मुक्ताई वार्ता न्यूज
नेटवर्क रावेर
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये14 डिसेंबरला बीजेपीच्या काही आमदारांनी एक प्रश्न विचारला होता की जे आदिवासी आहेत आणि त्यांनी नंतर ख्रिश्चन धर्म स्वीकारला अशा आदिवासींच्या ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या धर्मांतरित यांनी आयटीआय मध्ये राज्यभरामध्ये तो प्रवेश घेतलेला आहे तो रद्द करावा अशी त्यांची मागणी होती त्या चर्चेमध्ये भाग घेत असताना मी स्वतः पुढाकार घेऊन सांगितलं होतं की बायबल ज्या ठिकाणी जन्माला आदिवासी असेल तर त्याच्या आदिवासी सवलती त्याच्या काढता येणार नाही
बायबल हा तडवी मुसलमान ख्रिश्चन धर्माचा जर तुम्ही काढायला लागला तर अशा तडवी मुस्लिम समाजाचे करणार का असे तुम्हाला काढता येणार नाही माझं प्रश्न जसा होता की बायबल आहे आपल्याकडे समाजात भिल्ल समाजामध्ये तो जन्मानच भिल्ल समाज आहे म्हणून त्यांना सवलती मिळत आहे स्पष्टपणे तरतूद आहे की
वास्तविक संपूर्ण व्हिडिओ जर पाहिल्या विधानसभेतला तर तुमच्या लक्षात येईल की मी म्हटलेलं आहे बाय बर्थ याचा अर्थ असा आहे त्याचा अधिकार तुम्हाला काढून घेता येणार नाही त्यामुळे तडवी समाजा भिल्ल म्हणून जन्माला आलेला आहे त्यामुळे त्यांच्या सवलती काढून घेतायेणार नाही मी नेहमीच तडवी समाजाच्या बाजूला राहिलेला आहे आतापर्यंत आणि यापुढे समाजाचे अनेक प्रश्न मांडत राहील तडवी भिल समाजासाठी ही नेहमी लढत राहील याबाबत जर कोणी गैरसमज पसरवत असेल तर त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये