अभाविप ची रावेर शहर कार्यकारणी जाहीर*
अभाविप ची रावेर शहर कार्यकारणी जाहीर*
मुक्ताई वार्ता रावेर
न्यूज नेटवर्क
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची शैक्षणिक वर्ष २०२३-३४ साठीची रावेर शहर कार्यकारणी देवगिरी प्रदेश संघटन मंत्री सिद्धेश्वरजी लटपटे यांच्या उपस्थितीत जिल्हा संघटनमंत्री प्रसादजी भापकर यांनी जाहीर केली. ती पुढीलप्रमाणे
शहराध्यक्ष प्रा.संतोष गव्हाळ, उपाध्यक्ष प्रा. शिरीष पाटील, शहर मंत्री अनिकेत पाटील, शहर सहमंत्री भाग्यश्री महाजन, तालुका संयोजक श्रीजय महाजन, सह संयोजक हेमंत महाजन,व्ही.एस.नाईक महाविद्यालय प्रमुख अभिषेक महाजन सहप्रमुख श्रृती महाजन व पूजा लोहार सरदार जी महाविद्यालय प्रमुख ओम बारी, सहप्रमुख यश महाजन, रा. कला मंच संयोजक हेमंत पाटील, स्टुडंट्स फॉर सेवा संयोजक कुणाल महाजन, स्टुडंट्स फॉर डेव्हलपमेंट संयोजक तनिष बोदडे, कार्यक्रम प्रमुख रितेश महाजन,संपर्क प्रमुख उदय दाणी, सोशल मिडिया प्रमुख सुशील महाजन,सदस्य कुणाल चौधरी, युवराज रायपूरकर, मिथिलेश पासे, गौरव बारी, यज्ञेश जलंकर, जयेश धांडे, आकाश पाटील, पल्लवी जाधव, निकिता सुतार, प्रतीक्षा पाटील,
रावेर नूतन शहर व महाविद्यालय कार्यकारिणीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.