सरकार वारंवार आरक्षणाबाबत फक्त आश्वासन देत आहे, माजी मंत्री एकनाथराव खडसे
सरकार वारंवार आरक्षणाबाबत फक्त आश्वासन देत आहे, माजी मंत्री एकनाथराव खडसे
एकनाथ खडसे ऑन दीपक केसरकर आरक्षण मागण्या मान्य यावर
या सरकारने कितीही सांगितलं की मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या
या सरकारकडून एकाएकी आरक्षणाच्या मागण्या मान्य होणे अवघड आहे
*हे सरकार वारंवार आरक्षणाबाबत फक्त आश्वासन देत आहे*
ओबीसीतून आरक्षण देऊ असं सरकार म्हणतोय तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस म्हणतात की ओबीसीला धक्का न लागता आरक्षण द्यायचा आहे
*आरक्षणाबाबत सरकारने समाधानासाठी जीआर जर काढला असेल तर तो न्यायालयात टिकणारा नसेल*