मोरगाव खुर्द येथील फोटोग्राफर गजानन चौधरी यांचे दुःखद निधन
मोरगाव खुर्द येथील फोटोग्राफर गजानन चौधरी यांचे दुःखद निधन.
दुःख निधन वार्ता ???? भावपूर्ण श्रद्धांजली ????
जाण्याची वेळ नव्हती ,थांबण्यासाठी खुप होते .
तरीही ध्यानीमनी नसतांना ,आम्हाला सोडुन गेलास .
यापेक्षा दुर्दैव ते काय हो ? रडविले तु आम्हाला
देवापुढे खरंच कुणाचं चालेना.
आपले मित्र फोटोग्राफर
गजानन भाऊ चौधरी मोरगाव (रावेर )यांचे
आज दि.08/07/24 रोज सोमवार सकाळी दुःख निधन झाले तरी त्यांचा अंत्यविधी आज संध्याकाळी 03.वा. त्यांच्या रहात्या घरून( मोरगाव ) निघणार आहे .
???? भावपूर्ण श्रद्धांजली ????