संसद भवन,दिल्ली येथील एकदिवसीय कार्यशाळेकरिता जळगाव जिल्ह्यातील एकमेव सरपंच विवरे खुll येथिल कर्तव्यदक्ष महिला सरपंच सौ.स्वरा संदीप पाटील यांची निवड

संसद भवन,दिल्ली येथील एकदिवसीय कार्यशाळेकरिता जळगाव जिल्ह्यातील एकमेव सरपंच विवरे खुll येथिल कर्तव्यदक्ष महिला सरपंच सौ.स्वरा संदीप पाटील यांची निवड

Dec 24, 2023 - 20:20
 0
संसद भवन,दिल्ली येथील एकदिवसीय कार्यशाळेकरिता जळगाव जिल्ह्यातील एकमेव सरपंच विवरे खुll येथिल कर्तव्यदक्ष महिला सरपंच सौ.स्वरा संदीप पाटील यांची निवड

मुक्ताई वार्ता न्यूज

 नेटवर्क रावेर

राष्ट्रीय महिला आयोग नवी दिल्ली यांनी सन 2021-22 मध्ये *she is a change maker* या उपक्रमात महिला लोकप्रतिनिधीच्या क्षमता वृध्दी करीता राज्य ग्रामीण विकास संस्था, यशदा पुणे यांचे मार्फत आयोजन केले होते 

या प्रशिक्षण कार्यक्रमात नागरी व ग्रामीण स्तरावरील महिला लोकप्रतिनिधीनी सहभाग घेतला होता त्यातून येत्या 5 जानेवारी 2024 रोजी संसद भवन नवी दिल्ली येथे होणाऱ्या एकदिवसीय कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातून एकमेव विवरे खु ll येथील महिला सरपंच सौ.स्वरा संदीप पाटील यांची निवड करण्यात आली.

रावेर तालुक्यासाठी हे गौरवाची भाव असून याबद्दल त्यांचेवर तालुक्यातून व जिल्हाभरातून स्वागत व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील