खडसेंनी राजकारणाचा स्थर ढासळला ,आमदार चंद्रकांत पाटलांची एकनाथ खडसेंवर टीकास्त्र

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l एकनाथराव खडसेंनी राजकारणाचा स्थर ढासळला ,आमदार चंद्रकांत पाटलांची एकनाथ खडसेंवर टीका

Sep 20, 2024 - 16:57
 0

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर 

खडसेंनी राजकारणाचा स्थर ढासळला ,आमदार चंद्रकांत पाटलांची एकनाथ खडसेंवर टीकास्त्र

 रूपाली चाकणकर या मुक्ताईनगरच्या दौऱ्यावरती आल्या होत्या त्यांनी मुक्ताईनगर येथे महिलांसाठी कार्यक्रमही घेतला, त्यानंतर सायंकाळी मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि माझे मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर टीकास्त्र सोडले 

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याबाबत न बोललेलंच बरं एकनाथराव खडसे म्हणाले होते की राजकारणाचा स्थर ढासळतोय परंतु एकनाथराव खडसे यांच्यामुळेच राजकारणाचा थर ढासळला अशी टीकाबाजी मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली 

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील