बाप बदलणाऱ्या वर वक्तव्य करून मी माझा वेळ वाया घालवत नाही -रोहिणी खडसे
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l बाप बदलणाऱ्या वर वक्तव्य करून मी माझा वेळ वाया घालवत नाही -रोहिणी खडसे
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर
रुपाली चाकणकर यांचे नगरपालिकेमध्ये डिपॉझिट जप्त झालेला आहे त्यांचा जनाधार काय आहे हे त्यातून सिद्ध झालेला आहे, त्यामुळे अशा डिपॉझिट जप्त झालेल्या लोकांना फार महत्त्व देण्याचं मी काम करत नाही, त्यांच्यावरती शरद पवार साहेबांचे उपकार आहेत ते ज्या पदावरती आहेत ते पवार साहेबांचं देणं आहे, पवार साहेबांसारख्यांना सुद्धा त्या सोडून गेलेले आहेत त्या उपकाराची जाण सुद्धा त्यांना नाही, अशा बाप बदलणाऱ्यांच्या वरती मी वक्तव्य करून मी माझा वेळ वाया घालवत नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी दिली आहे