अखिल भारतीय विद्यार्थी परिषद रावेर शाखेच्या वतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद रावेर शाखेच्या वतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी

Nov 1, 2023 - 17:58
 0
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद रावेर शाखेच्या वतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी

मुक्ताई वार्ता रावेर

न्यूज नेटवर्क रावेर

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद रावेर शाखेच्या वतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी व राष्ट्रीय एकात्मता दिनाचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद चौक,रावेर येथे छोटेखाणी कार्यक्रम घेण्यात आला व प्रतिमेस मल्यार्पण करून अल्पशा मनोगत व्यक्त करण्यात आले. यावेळी अभाविप रावेर शहरमंत्री अनिकेत पाटील, तालुका सहसंयोजक नीलकंठ महाजन, महाविद्यालय प्रमुख अभिषेक महाजन, हितेश मानकरे, नंदू महाजन, गौरव पाटील,विजय महाजन,निलेश पाटील, ईश्वर माळी,राहुल महाजन,प्रद्युम्न भागवत,गौरव मानकर,भूषण महाजन व इतर कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील