श्रीकृष्ण गोशाळेत गोपाष्टमी निमित्त मान्यवरांच्या हस्ते गौ पूजन

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर lश्रीकृष्ण गोशाळेत गोपाष्टमी निमित्त मान्यवरांच्या हस्ते गौ पूजन

Nov 10, 2024 - 20:42
 0

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l 

रावेर येथील श्रीकृष्ण गौ शाळेमध्ये गोपाष्टमीनिमित्त गौपूजन शहरातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कपिल शास्त्री दुबे यांनी माहिती दिली तसेच ऋषी महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले 

समितीचे अध्यक्ष विशाल अग्रवाल यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून आपल्या गोशाळेमध्ये अधिकाधिक गोवंश वाढविण्याचा मानस व्यक्त केला यावेळी om सुपर शॉप चे संचालक मोती शेठ खटवानी,महेश खटवानी, उमेश वाणी,गोशाळा माजी अध्यक्ष सुनील अग्रवाल,राजेश अग्रवाल, उपाध्यक्ष भूषण कासार, भूषण अग्रवाल,कृष्णा ओतारी उपस्थित होते यावेळी गो पूजन करून गोमातेची आरती करण्यात आली

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील