आपल्या हक्काचे मत, आपल्या हक्काच्या उमेदवाराला देऊन विजयी करा- धनंजय चौधरी
मुक्ताईनगर न्यूज रावेर lआपल्या हक्काचे मत, आपल्या हक्काच्या उमेदवाराला देऊन विजयी करा- धनंजय चौधरी
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l
रावेर यावल विधानसभा क्षेत्र महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांचा प्रचार दौरा 10 नोव्हेंबर तामसवाडी,बोरखेडा,शिंदखेडा, मुंजलवाडी, सावखेडा खुर्द, सावखेडा बुद्रुक, कळमोदा न्हावी या गावांमध्ये करण्यात आला.
तामसवाडी सह उमेदवार धनंजय चौधरी यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी ढोल ताशांच्या गजरात गावातून प्रचार रॅली काढण्यात आली घोषणांच्या आवाजाने गावे जणू काँग्रेस मयत झाली होती असे चित्र आजच्या प्रचार रॅलीत दिसून आले.
आपल्या हक्का चे मत आपल्या हक्काच्या युवानेतृत्व धनंजय चौधरी यांना देऊन विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.