रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे प्राथमिक विद्यामंदिरात शांततेत गणरायाला निरोप

रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे प्राथमिक विद्यामंदिरात शांततेत गणरायाला निरोप

Sep 24, 2023 - 11:28
Sep 24, 2023 - 11:31
 0

मुक्ताई वार्ता

 न्यूज नेटवर्क ऐनपुर

 ऐनपूर येथिल सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक विद्यामंदिरतील चिमुकल्याणी श्री गणरायाला लेझीमच्या तालावर नृत्य करत वाजतगाजत निरोप दिला.

    याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष भागवत पाटील,चेअरमन श्रीराम पाटील,उपाध्यक्ष रामदास महाजन,सचिव संजय पाटील व सर्व संचालक मंडळ तसेच संस्थेचे सभासद उपस्थित होते.चिमुकल्याणी लेझिम पथकाद्वारे कलागुण मिरवणुकीतून सादर केले.शाळेचे व्यवस्थापक आर.टी.महाजन व् मुख्याध्यापक शुभम महाजन यांनी आयोजन केले होते.विद्यार्थ्यांचे कलागुण पाहून ग्रामस्थानी त्यांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली.व विद्यार्थ्यांना पाणी,गोळ्या व बिस्किट वाटप केले.यावेळी शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांनी गणरायाला निरोप देत आनंद घेतला.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील