रावेर येथे सिका बाईक चे भव्य दालनाचे उद्घाटन

रावेर येथे सिका बाईक चे भव्य दालनाचे उद्घाटन

Sep 23, 2023 - 21:43
 0
रावेर येथे सिका बाईक चे भव्य दालनाचे उद्घाटन

 मुक्ताई वार्ता

न्यूज नेटवर्क रावेर 

रावेर येथे खानदेशातील पहिल्या अद्यावत तंत्रज्ञानाने तयार करण्यात आलेल्या सिका इलेक्ट्रॉनिक बाईक भव्य दालनाचे गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर दिनांक १९ मंगळवार रोजी करण्यात उद्घाटन आले.

श्रीराम ग्रुपच्या वतीने तयार करण्यात आलेली खानदेशातील पहिलीच इलेक्ट्रॉनिक बाईक असून ग्राहकांच्या पसंतीस ही बाईक उतरत आहे. तरुणांच्या पसंतीसाठी खास करून आकर्षक बनावटीमध्ये ही बाईक तयार करण्यात आली आहे ही बाईक विविध मॉडेलमध्ये उपलब्ध असून इंधनाची बचत व्हावी म्हणून श्रीराम ग्रुप चे अध्यक्ष श्रीराम पाटील यांच्या दूरदृष्टीकोणातून ही बाईक साकारण्यात आली आहे

सीकाबाईक उद्घाटन प्रसंगी स्वप्नील पाटील यांनी सपत्नीक पूजन केले श्रीराम पाटील व मान्यवरांच्या हस्ते भव्य दालनाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले.

यावेळी सौ. अरुणा शिरीष चौधरी, अनिल पाटील, डॉ. संदीप पाटील, कन्हैया शेठ अग्रवाल, दिलीप शेठ अग्रवाल, प्रभाकर महाजन, विजय गोटीवाले, प्रवीण पाचपोहे, रमेश नागराज पाटील, दारा मोहम्मद, शीतल पाटील, सोपान बाबुराव पाटील, किशोर माणिक पाटील, ज्ञानेश्वर महाजन, श्रीराम गबाजी पाटील, श्रीकांत महाजन, निलेश साहेबराव पाटील, पी आर पाटील, डॉ. सुरेश पाटील, सुरेश चिंधू पाटील, जे के पाटील सर, सी एस पाटील सर, महेंद्र पाटील, दीपक पाटील, किरण पाटील, बंडू पाटील, गणेश सेठी, विनोद पाटील, हृदयेश पाटील, योगीराज पाटील, किशोर सोपान पाटील, सोपान साहेबराव पाटील, प्रा.पंकज पाटील, लक्ष्मण मोपारी, पांडुरंग पाटील, जाहीर मिस्त्री, पंकज वाघ, दिलीप कांबळे, योगेश गजरे, केतन राणे, विशाल अग्रवाल, गोविंद पाटील, तुषार मानकर, पिंटू माळी, अरुण पाटील, नितीन गाढे, राजू सवर्णे, निलेश पाटील सर, अब्दुल मुत्तलीप, अमीर खान, दिलीप पाटील, सादिक मेम्बर, सौ.माया बारी, योगेश पाटील, जिजाबराव चौधरी, काझी साहेब, भावराव पाटील, बी यू पाटील, शमशेर अली सय्यद, मगन पाटील, विनोद पाटील, जनार्धन धनगर, गोपाल बिरपन, युसूफ खान, प्रमोद निंबाळकर, बाळू शिरतुरे, शेख मेहमूद, राजेंद्र अटकाळे, सुनील उडावंत, संजय महाजन, जगदीश घेटे, विकास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. 

कार्यक्रम यशस्वीसाठी राजेंद्र चौधरी, प्रशांत पाटील, मनीष चौधरी, प्रवीण महाजन, मोहन कचरे आदींनी परिश्रम घेतेले. तर आभार संचालक प्रमोद (राजुशेठ) पाटील यांनी मानले.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील