आंदोलन दडपण्याची ही देवेंद्र फडणवीस यांची जुनी रित आहे, आमदार एकनाथराव खडसे यांचे वक्तव्य

आंदोलन दडपण्याची ही देवेंद्र फडणवीस यांची जुनी रित आहे, आमदार एकनाथराव खडसे यांचे वक्तव्य

Oct 22, 2023 - 22:31
 0

एकनाथ खडसे बाईट

एकनाथ खडसे ऑन जरांगे पाटील मराठा आरक्षण

हे पहा देवेंद्र फडणवीस यांनी मागच्याच कालखंडात म्हटलं होतं मराठ्यांना आरक्षण मिळाला नाही तर मी स्वस्त बसणार नाही राजकारणात संन्यास घेईल असं वक्तव्य केलं होतं अशी त्यांची चित्रफीत फिरत आहे

जरांगे यांचे उपोषण सुरू होते त्यावेळेस आमचे संकट मोचन व फडणवीस मुख्यमंत्री हे त्यांना भेटण्यासाठी गेले आणि त्यांना आश्वासन दिले की 40 दिवसात तुम्हाला आरक्षण देऊ अशे

खोटे आश्वासन देऊन लोकांना फसवण्याचे काम करू नका 

 असे आंदोलन दडपण्याची ही देवेंद्र फडणवीस यांची जुनी रित आहे

खरंतर यांनीच मराठा आरक्षणासंदर्भात यांना उचकवलं आहे की तुम्हाला आरक्षण मिळेल

जरांगे व मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा परिणाम येणाऱ्या लोकसभा विधानसभा यावर परिणाम होणार

जरांगे पाटील यांचे सध्याचे आंदोलन हे राजकारणाच्या अलीकडे असलं तरी उद्याच्या राजकारणावर याचा दुर्गामी परिणाम होईल

जरांगेंच्या वाढत्या पाठिंब्यामुळे अनेक गाव तालुक्यांत नेत्यांना प्रवेशबंदी केली आहे, तसंच मतदानावरही बहिष्कार घातलाय... हिच स्थिती राहिली तर आगमी निवडणूकांमध्ये सरकारची मोठी अडचण होईल का?

यावर एकनाथ खडसेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील