नेपाळ दुर्घटनेतील सोळा नागरिक नेपाळ येथे घेत आहेत उपचार, नेपाळ येथून प्रशांत पाटील यांनी दिली माहिती.
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l नेपाळ दुर्घटनेतील सोळा नागरिक नेपाळ येथे घेत आहेत उपचार, नेपाळ येथून प्रशांत पाटील यांनी दिली माहिती.
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर प्रवीण पाटील
नेपाळ दुर्घटनेतील सोळा नागरिक नेपाळ येथे घेत आहेत उपचार, नेपाळ येथून प्रशांत पाटील यांनी दिली माहिती.
भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरातील भाविक हे तीर्थ यात्रेसाठी नेपाळी येथे केले होते काठमांडू येथे त्यांच्या बसला शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजल्या सुमारास अपघात झाला यामध्ये 27 नागरिकांचा मृत्यू झाला आणि 16 नागरिक जखमी झाले या 16 नागरिकांवर ती नेपाळ येथे उपचार करण्यात येत आहे या उपचारा संदर्भात नेपाळ येथून वरणगाव येथील प्रशांत पाटील यांनी सविस्तर माहिती दिली आहे
बाईट -प्रशांत पाटील