नेपाळ येथे झालेल्या अपघातात 26 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू, वरणगाव गावावर पसरली शोककळा

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर नेपाळ येथे झालेल्या अपघातात वरणगाव व परिसरातील 26 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच मंत्री गिरीश महाजन व मंत्री अनिल पाटील यांनी भेट देत परिवाराचे स्वांतन केले

Aug 24, 2024 - 22:17
 0
नेपाळ येथे झालेल्या अपघातात 26 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू, वरणगाव गावावर पसरली  शोककळा

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर 

नेपाळ  येथील अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे मंत्री गिरीश महाजन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी केले सांत्वन

 भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील भाविक तीर्थयात्रेसाठी नेपाळी ते गेले होते त्यांच्या बसला अपघात झाल्याने त्यामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला आहे वृत्तांच्या नातेवाईकांची आज मंत्री गिरीश महाजन व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी भेट घेतली आणि सांत्वन केलं 

भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील 80 नागरिक हे तीर्थयात्रेसाठी गेले होते त्यापैकी एक बस ही काठमांडू येथे दलित कोसळले आणि 27 नागरिकांचा मृत्यू झाला आहे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांची आज मंत्री गिरीश महाजन पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी वरणगाव येथील घरी येऊन भेट घेतली आणि सांत्वन केले आहे

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील