मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही : श्रीराम पाटील

मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही : श्रीराम पाटील

Apr 29, 2024 - 21:30
 0
मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही : श्रीराम पाटील

मुक्ताई वार्ता न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी / मलकापूर 

रावेर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी मलकापूर तालुक्यातील नागरिकांशी सोमवारी संवाद साधला. या मतदार संघातील नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितले.  

मलकापूर विधानसभा मतदारसंघातील श्री.धुपेश्वर महादेव मंदिरात उमेदवार श्रीराम पाटील यांनी दर्शन घेतले. यावेळी मलकापूरचे आमदार राजेश एकडे यांच्या हस्ते प्रचार नारळ वाढवून प्रचारास सुरुवात करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे ऍड रवींद्र पाटील, काँग्रेसचे जेष्ठ नेते अरविंद कोलते, एस. एस. मोरे, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष रशीदखा जमादार, हरिष रावळ, शाम राठी, संतोष रायपूर, मोहन पाटील, शिवसेना संघटक राजेशसिंग राजपूत, काँग्रेस महिला अध्यक्ष मंगला पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष वनिता पाटील, राजू पाटील, अरुण अग्रवाल, बंडूभाऊ चौधरी, गजानन ठोसर, ईश्वर राहणे मुक्ताईनगर, अनिल अहुजा, दीपक चांभारे , श्री डोरले, सोपान शेलकर, लखन कुरेशी, प्रवीण पाटील,ऍड. बंगाळे, विलास कांडेलकर यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हो

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील