वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री गिरीश महाजन आणि आरोग्य खात्याच्या मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे*-- एकनाथ खडसे

आरोग्य खातं तसेच शासकीय महाविद्यालयातील हॉस्पिटल हे मृत्यूचे सापडे झाले आहेत
नांदेड आणि संभाजीनगर मध्ये एका दिवसामध्ये रुग्णांचे झालेल्या मृत्यू हे धक्कादायक असून दुर्दैवी आहे
नांदेड आणि संभाजी नगर मध्ये रुग्णांचे एका दिवसात झालेले मृत्यू हे हलगर्जीपणामुळे झाले
गिरीश महाजन या विषयाचे कितीही समर्थन करत असले तरी त्यांच्या कालखंडात झालेले मृत्यू हे नाकारता येऊ शकत नाही
एप्रिल पासून जून पर्यंत 472 बालमृत्यू नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी चे झाले
सध्या आरोग्य विभाग अशा प्रकारे रुग्णांच्या जीवाशी खेळत असेल तर वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री गिरीश महाजन आणि आरोग्य खात्याच्या मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे एकनाथ खडसेंची मागणी