नणंद करणार भावजई च्या विरोधात प्रचार
नणंद करणार भावजई च्या विरोधात प्रचार
*नणंद करणार भावजई च्या विरोधात प्रचार*
●रोहिणी खडसे शरद पवार गट महिला प्रदेशाध्यक्ष
मी माझ्या पक्षाच्या विचारधारेवर बांधील आहे आणि ठाम पणे आमचा उमेदवार निवडून अनेल
रक्षा खडसे ह्या वेगळ्या पक्षात आहे त्यांनी त्यांच्या पक्षाचा प्रचार केला आहे आणि मी आमच्या पक्षाचा प्रचार केला
*रक्षाताईंनी माझ्या आईच्या विरोधात दूध संघाच्या निवडणुकीत विरोधात प्रचार केला होता*
प्रत्येक निवडणुकीत रक्षा खडसेंनी आमच्या विरोधातचं प्रचार केला
त्यामुळे आम्ही आमच्या विचारधारेवर बांधील आहोत
मी शरद पवार पक्षाचा उमेदवार रावेर लोकसभेतून निवडून आणणार आणि त्यांचा प्रचार करणार
रोहिणी खडसे महिला प्रदेशाध्यक्ष यांनी रक्षा खडसे विरोधात प्रचाराला उतरणार आणि आव्हान केले आहे