रावेर बुऱ्हानपूर रोडवर कॉलेज जवळ रिक्षा व कंटेनर चा अपघात
रावेर बुऱ्हानपूर रोडवर कॉलेज जवळ रिक्षा व कंटेनर चा अपघात
मुक्ताई वार्ता
न्यूज नेटवर्क रावेर
रावेर बऱ्हाणपूर रोडवर कला वाणिज्य महाविद्यालयाच्या बस स्टॉप जवळ कंटेनर आणि रिक्षाच्या अपघात झाल्याने रिक्षा चालक शेख नयीम उर्फ कालु वय 32 राहणार नागझरी रावेर हा जखमी झाला असून त्याला रावेर ग्रामीण रुग्णालयत प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे