करप्यामुळे केळी बाग लागल्या पिकू शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान
करप्यामुळे केळी बाग लागल्या पिकू शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान
मुक्ताई वार्ता
न्यूज नेटवर्क रावेर
रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळी पिकवली जाते परंतु या केळीवर नेहमीच बऱ्याच रोगांचा प्रादुर्भाव होऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असते त्याचप्रमाणे आताही या केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतातील तयार झालेली केळी पिवळी पडून पूर्ण घड खराब होत असून शेतातील संपूर्ण बागच करपा मुळे उद्ध्वस्त होत असताना दिसून येत आहेत त्यामुळे यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहेके
ळीवर आलेल्या करपा रोगाचे शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे