एकनाथ खडसेंचे आणखी अनेक प्रकरण बाहेर येतील,मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील on एकनाथ खडसे नोटीस
एकनाथ खडसेंचे आणखी अनेक प्रकरण बाहेर येतील,मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील on एकनाथ खडसे नोटीस
एकनाथ खडसेंचे आणखी अनेक प्रकरण बाहेर येतील..*.
शिंदे गटाचे शिवसेनेचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा दावा
अवैध उत्खनन बाबत 137 कोटी रुपयाची नोटीस खडसे कुटुंबीयांना बजवण्यात आल्याच्या माहितीला दुजोरा आमदारांनी दिला ....
मी विधानसभेत त्यांच्याबाबत एक प्रकरण उपस्थित केले होते त्यामुळे त्यांना 137 कोटी रुपयांची नोटीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली
त्यामुळे सर्वसामान्यांना एक प्रकारे या नोटीस कारवाई मुळे दिलासा मिळेल कुठेतरी उत्खनन केल्याने कारवाई होतं हे निष्पन्न होतं
मी या प्रकरणाबाबत हायकोर्टात तक्रार केलेली आहे