राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी कुटुंबासह घेतले मुक्ताबाईचे दर्शन
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी कुटुंबासह घेतले मुक्ताबाईचे दर्शन
मुक्ताई वार्ता रावेर
न्यूज नेटवर्क रावेर
राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना काही दिवसापूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता, त्यामुळे तब्येत त्यांची अस्वस्थ वाटत होती म्हणून त्यांना एअर ॲम्बुलन्स ने मुंबई येथे उपचारासाठी घेण्यात आले होते, उपचार घेऊन ते ठणठणीत बरे झाले असून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते
एकनाथराव खडसे यांनी आदिशक्ती मुक्ताईच्या समाधी स्थळावर जात सहकुटुंब मुक्ताबाईचे दर्शन घेतले, यावेळी खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे कन्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे ह्या देखील उपस्थित होत्या