तिरुपती ऍग्रो प्लास्टच्या रोप्य महोत्सवा वर्षानिमित्त संचालक दिलीप शेठ अग्रवाल व आयुष्य अग्रवाल यांच्यावर मान्यवरांचा शुभेच्छांचा वर्षाव
तिरुपती ऍग्रो प्लास्टच्या रोप्य महोत्सवा वर्षानिमित्त संचालक दिलीप शेठ अग्रवाल व आयुष्य अग्रवाल यांच्यावर मान्यवरांचा शुभेच्छांचा वर्षाव
मुक्ताई वार्ता
न्यूज नेटवर्क रावेर
रावेर येथील दिलीप पूनमचंद अग्रवाल यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी व शेतकऱ्यांना मदत व्हावी या उद्देशाने सुरू केलेल्या तिरुपती ऍग्रो प्लास्ट पाईप फॅक्टरीमध्ये शेतकऱ्यांना शेतात पाणीपुरवठा करण्यासाठी लागणाऱ्या पाईपची निर्मिती करून शेतकऱ्यांना ती उपलब्ध करून दिल्याने शेतकऱ्यांशी त्यांची नाळ जोडलेली होती याच पार्श्वभूमीवर 25 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या तिरुपती ऍग्रो प्लांट्स रोप्य महोत्सव वर्षानिमित्त सत्यनारायण पूजा करीत साजरे केले यावेळी मान्यवरांनी तिरुपती ऍग्रो प्लास्ट संचालक दिलीप अग्रवाल व त्यांचे चिरंजीव आयुष्य अग्रवाल यांना शुभेच्छां दिल्या.
यावेळी रावेर यावल तालुका आमदार शिरीष चौधरी,माजी खासदार उल्हास पाटील माजी आमदार अरुण पाटील फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलक तहसीलदार बीए कापसे खानापूर येथील डॉक्टर सुरेश पाटील त्याचबरोबर पत्रकार दीपक नगरे चंद्रकांत विचवे प्रवीण पाटील, मध्यप्रदेशातील व्यापारी व शेतकरी यांच्यासह मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छांना भारावून गेल्यानंतर दिलीप शेठ अग्रवाल व आयुष्य अग्रवाल यांनी काय म्हटले ते पाहूया