विवरा येथे पती-पत्नीची आत्महत्या,तीन मुले झाली पोरके सर्वत्र हळहळ व्यक्त
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l रावेर तालुक्यातील विवरा खुर्द येथील रहिवासी पती दोघांमध्ये वाद झाल्याने दोघांनी घडफाळ घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली त्यामुळे तीन मुले कोरके झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे

विवरा खुर्द येथील रहिवाशी अनिल देविदास हरणकर वय 40 हे दारू पिऊन घरी आल्याने पत्नी शितल वय 35 यांच्या दोघांमध्ये दारू पिल्यावरून वाद झाल्याने गळफास घेत आत्महत्या केली त्यांच्या आत्महत्या केल्याने एक मुलगी व दोन मुले ही पोरकी झाली आहे.
दोघांचं मृतदेह रावेर ग्रामीण रुग्णालयासाठी आणण्यात आले असून निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे