ओंकारेश्वर तामसवाडी येथे भाजपा व महायुती उमेदवार अमोल जावळे यांच्या प्रचाराचा नारळ फोडून प्रचारास सुरुवात
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l ओंकारेश्वर तामसवाडी येथे रावेर विधानसभासाठी भाजपा व महायुतीचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या प्रचाराचा तामसवाडी येथे नारळ फोडून मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला यानंतर तामसवाडी भोकरी यासह अन्य गावांमध्ये प्रचारास सुरुवात करण्यात आली
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l ओंकारेश्वर तामसवाडी येथे भाजपा व महायुती उमेदवार अमोल जावळे यांच्या प्रचाराचा नारळ फोडून प्रचारास सुरुवात
ओंकारेश्वर तामसवाडी येथे रावेर विधानसभासाठी भाजपा व महायुतीचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या प्रचाराचा तामसवाडी येथे नारळ फोडून मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला यानंतर तामसवाडी भोकरी यासह अन्य गावांमध्ये प्रचारास सुरुवात करण्यात आली
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रंजनाताई पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन सुरेश धनके भाजपा भाजपाचे प्रल्हादपाटील, जिल्हा सरचिटणीस सी एस पाटील, माजी तालुका अध्यक्ष सुनील पाटील, राजन लासुरकर तालुकाध्यक्ष महेश चौधरी, संदीप सावळे, शिवसेनेचे प्रवीण पंडित अमोल पाटील,महेश पाटील, हरलाल कोळी यासह महायुतीचे पदाधिकारी व भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते