रावेर पुणे साई सिद्धी ट्रॅव्हल ने घेतला अचानक पेट सुदैवाने कोणालाही दुखापत नाही
रावेर पुणे साई सिद्धी ट्रॅव्हल ने घेतला अचानक पेट सुदैवाने कोणालाही दुखापत नाही
रावेर ते पुणे मोठ्या संख्येने खाजगी ट्रॅव्हल्स प्रवाशांची वाहतूक करत असतात आज संध्याकाळी रावेर मधून पुण्याकडे निघालेली साई सिद्धी ट्रॅव्हल्स प्रवाशांना घेऊन जात असताना रावेर सावदा रोडवरील फाट्याजवळ बसणे अचानक पेट घेतल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली लागलीच प्रवाशांना खाली उतरवल्याने पुढील अनर्थ टळला
ट्रॅव्हलच्या अशा घटनांमध्ये मोठी वाढ होत चालली आहे परंतु आरटीओ विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे बऱ्याच जुन्या गाड्यांचा वापर प्रवासी वाहतुकीसाठी केला जात असल्याने अशा घटना घडत असल्याचे प्रवाशांमधून बोलले जात आहे