कुटुंबातील लॉन्ड्री व्यवसाय सांभाळून कल्पेश सपकाळेची अग्निवीर मध्ये निवड तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव
कुटुंबातील लॉन्ड्री व्यवसाय सांभाळून कल्पेश सपकाळेची अग्निवीर मध्ये निवड तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव
मुक्ताईनगर शहरातील कल्पेश विजय सपकाळे याची ऐन दिवाळीतच अग्निवीर अंतर्गत नेव्ही मध्ये निवड झाली. मुक्ताईनगर तालुक्यातील
अग्निवीर अंतर्ग नेव्ही मध्ये निवडला जाणारा कल्पेश हा अत्यंत गरीब कुटुंबातून आपल्या जिद्दी व जिकारीच्या जोरावर त्याने आपलं ध्येय पूर्ण केलं आहे
गरीब कुटुंबातील लॉन्ड्री व्यवसाय सांभाळून कल्पेश सपकाळेची अग्निवीर मध्ये निवडता
लुक्यातून कौतुकाचा वर्षाव