पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील यांचा ना.पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार
रावेर मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील यांनी नक्षलग्रस्त भागात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर
रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील यांनी नक्षलग्रस्त भागात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
रावेर पोलीस स्टेशनला पोलीस उपनिरीक्षक पदी असलेले तुषार सुधाकर पाटील यांनी नक्षलग्रस्त भागात उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल राज्याचे पोलीस महासंचालक यांचा विशेष सेवा पुरस्कार घोषित झाल्याबद्दल त्यांचा 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी जळगाव येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पुष्प
गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.