फळ बाजारात सीताफळांची आवक सुरू, कच्चे आणि पिकलेले सिताफळ उपलब्ध

फळ बाजारात सीताफळांची आवक सुरू, कच्चे आणि पिकलेले सिताफळ उपलब्ध, भाव मात्र 80 ते 140 रुपये किलो पर्यंत

Sep 9, 2023 - 14:55
 0

मुक्ताई वार्ता

न्यूज नेटवर्क रावेर

रावेर तालुक्यात फळांच्या बाजारात आता सिताफळाची आवक सुरू झाली असून सीताफळाच्या या दोन ते तीन महिन्याच्या सिझन ला सुरुवात झाली असून गोड सिताफळ ग्राहकांना बाजारपेठेत उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे

सिताफळाचे दर सिताफळाच्या आकारानुसार भावात कमी जास्त असतात सुरुवातीला भाव 80 ते 140 रुपये पर्यंत किलो असून कच्चे आणि पक्क्या दोन्ही प्रकारात सीताफळ उपलब्ध असल्याचे येथील व्यापारी फरीद यांनी सांगितले तर पुढील महिन्यात सीताफळाची आवक मोठ्या प्रमाणात होऊन रुचकर व गोड असे सीताफळ बाजारपेठेत उपलब्ध होतील असे व्यापाऱ्यांनी सांगितले

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील