शेतकऱ्यांच्या केळी पिक विम्यावरून आमदार एकनाथराव खडसे व आमदार चंद्रकांत पाटील यांचे आरोप प्रत्यारोप
शेतकऱ्यांच्या केळी पिक विम्यावरून आमदार एकनाथराव खडसे व आमदार चंद्रकांत पाटील यांचे आरोप प्रत्यारोप
मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांच्या 'स्टींग ऑपरेशन'मुळे शेतकर्यांचे नुकसान :
मुख्यमंत्र्यांनी मुक्ताईनगरातच सीएमव्हीच्या भरपाईबाबत केलेल्या घोषणेचे काय झाले एकनाथ खडसे यांचा आरोप
.............................................
केळी पिक विमा संदर्भात खडसेंनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे - आमदार चंद्रकांत पाटील
ते एका शेतकऱ्यांनी स्टिंग ऑपरेशन केले होते पिक विमा बाबत पिक विमा कंपनी बाबत अनेक तक्रारी येत होत्या
मला फक्त शेतकरी ने बोलावलं म्हणून मी त्या ठिकाणी गेलो असं प्रतिउत्तर आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांच्या प्रश्नावर दिला
मुक्ताईनगर
गौरी गणपती उत्सव निमित्त मुक्ताईनगरच्या कु-हा गावात मुक्ताईच्या वारीचा हुबेहूब देखावा साकारला
संपूर्ण राज्यात गौरी गणपतीची स्थापना उत्साहात होत असते याच निमित्त मुक्ताईनगर च्या कु-हा येथे पारंपारिक पद्धतीने गौरीची स्थापना करण्यात आली यानिमित्त आषाढीवारी निमित्त पंढरीकडे जाणारी मुक्ताई पालखीचा वारीचा देखावा हातात टाळ मृदंग घेऊन वारकरी पंढरीच्या दिशेने जात असताना देखावा साकारला आहे.......