रावेर बुरानपुर रोडवरील भोकरी जवळ अज्ञात वाहनाने दिली तरुणाला धडक तरुण गंभीर जखमी
रावेर बुरानपुर रोडवरील भोकरी जवळ अज्ञात वाहनाने दिली तरुणाला धडक तरुण गंभीर जखमी
मुक्ताई वार्ता रावेर
न्यूज नेटवर्क रावेर
लो
हारा येथून लग्न समारंभ आटपून घराकडे निघालेला तरुण रईस तडवी याला रावेर बऱ्हाणपूर रोडवरील भोकरी गावाजवळ अज्ञात वाहनाने जोरदार जोरदार धडक दिल्याने पाडला येथील रईस अल्लाउद्दीन तडवी वय 30 या तरुणाला गंभीर दुखापत झाली असून त्याला वेळेवर 108 रुग्णवाहिका चालक योगेश महाजन व डॉक्टर आरिफ शेख यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालय रावेर येथे आणून प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले असून तरुणांच्या पायांना जबर मार लागल्याचे डॉक्टर यांनी सांगितले यावेळी ग्रामीण रुग्णालय रावेर येथे नागरिक,नातेवाईकांनी गर्दी केली होती.