मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव शिवारामध्ये तापी नदीपात्रात पुरुष जातीचा अनोळखी मृतदेह सापडला. परिसरात खळबळ
मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव शिवारामध्ये तापी नदीपात्रात पुरुष जातीचा अनोळखी मृतदेह सापडला. परिसरात खळबळ
मुक्ताई न्यूज
नेटवर्क रावेर
मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव शिवारात नदीपात्रामध्ये अनोळखी पुरुष जातीचा मृत्यू देह सापडल्याने परिसरात उडाली खळबळ उडाली आहे , सापडलेल्या मृतदेहाच्या अंदाजे वय चाळीस वर्षे असून या मृतदेहाच्या अंगावर एकही कपडा नव्हता, मृतदेहाचे पूर्ण शरीर पाण्यामध्ये फुगल्यामुळे जाग्यावरतीच शिवविच्छेदन करण्यात आले व नदीपात्रालगत दफनविधी करण्यात आला अधिक तपास मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते हे करत आहे.