नेपाळ येथे झालेल्या अपघातात 26 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू, वरणगाव गावावर पसरली शोककळा
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर नेपाळ येथे झालेल्या अपघातात वरणगाव व परिसरातील 26 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच मंत्री गिरीश महाजन व मंत्री अनिल पाटील यांनी भेट देत परिवाराचे स्वांतन केले
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर
नेपाळ येथील अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे मंत्री गिरीश महाजन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी केले सांत्वन
भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील भाविक तीर्थयात्रेसाठी नेपाळी ते गेले होते त्यांच्या बसला अपघात झाल्याने त्यामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला आहे वृत्तांच्या नातेवाईकांची आज मंत्री गिरीश महाजन व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी भेट घेतली आणि सांत्वन केलं
भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील 80 नागरिक हे तीर्थयात्रेसाठी गेले होते त्यापैकी एक बस ही काठमांडू येथे दलित कोसळले आणि 27 नागरिकांचा मृत्यू झाला आहे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांची आज मंत्री गिरीश महाजन पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी वरणगाव येथील घरी येऊन भेट घेतली आणि सांत्वन केले आहे