ॲक्सिस बँके समोरील काळया गाडीतून पाच लाखाची बॅग घेऊन चोरटे पसार
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर lॲक्सिस बँके समोरील काळया गाडीतून पाच लाखाची बॅग घेऊन चोरटे पसार झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l
रावेर शहरातील मुख्य रस्त्यावरील वर्दळीच्या जागी असलेल्या ॲक्सिस बँके समोर असलेल्या कळ्या गाडीतून 5 लाख रुपये असलेली बॅग घेऊन चोरटे पसार झाल्याची घटना दुपारी घडली.
गाडीचे टायर पंचर करीत गाडीमधील व्यक्तींचे लक्ष विचलित करून गाडीत ठेवलेली पाच लाख रुपये असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने शहरात खळबळ उडाली आहे याबाबत रावेर पोलिसात कळवले असता रावेर पोलीस तपासासाठी आले आहेत तपास सुरू आहे