वाघोड येथे धनंजय चौधरींचा प्रचार जल्लोषात, हाताची रांगोळी काढत केले महिलांनी स्वागत
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l वाघोड येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच महिलांनी उमेदवार धनंजय चौधरी हाताची रांगोळी काढत स्वागत करीत औषण करून विजयाचा आशीर्वाद दिला.
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l
वाघोड येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच महिलांनी उमेदवार धनंजय चौधरी हाताची रांगोळी काढत स्वागत करीत औषण करून विजयाचा आशीर्वाद दिला
वाघोड येथे श्री कुवर स्वामी महाराजांच्या दर्शन घेऊन श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला यावेळी जय ज्योती जय क्रांती श्री कुमार स्वामी महाराज की जय श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय अश्ना घोषणांनी वाघोड गाव दणाणून निघाले. यावेळी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर वाघोड प्रवेशदारास पुष्पहार अर्पण करण्यात आला
यावेळी वाघोड सरपंच संजीव मशाने, गुणवंत सातव, के एम महाजन राहुल पाटील गणेश बोरणारे सुनील सातव सातव सोसायटी सदस्य दिनकर महाजन यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते