पुनखेडा पातोंडी येथे धनंजय चौधरी यांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांच्या पुनखेडा, पातोंडी येथील प्रचारात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळवून आला
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांच्या पुनखेडा,पातोंडी येथील प्रचारात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळवून आला
पुनखेडा येथे दुर्गा देवी मंदिर व बाल हनुमान मंदिर श्री साईबाबा देवघर मंदिरात दर्शन घेऊन प्रचारास सुरुवात केली यावेळी डॉक्टर सुरेश पाटील खानापूर,चंद्रकांत पाटील,समाधान दिनकर पाटील, वसंत बाजीराव पाटील,लीलाचद नाना पाटील या सर्व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते
तसेच पातोंडी येथे महर्षी वाल्मिक, संभाजी ब्रिगेड, अहिल्याबाई होळकर चौक, श्री राजे छत्रपती शिवाजी चौक परिसरातील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत प्रचारास सुरुवात केली. यावेळी गावातील महिलांनी धनंजय चौधरी यांचे औक्षण केले
यावेळी सरपंच समाधान कोळी,सुरेश मधुकर सावळे, लक्ष्मण पाटील राजेंद्र पाटील, राजेंद्र चौधरी,लखन पाटील प्रवीण पाटील राष्ट्रवादी आशु पाटील, आर्यन पाटील, सचिन कोळी, यशवंत महाजन, घनश्याम पाटील तरुण वर्ग उपस्थित होता