आदिशक्ती मुक्ताबाई संस्थांकडून विश्वगुरू निवृत्तीनाथांना रक्षाबंधन निमित्त बांधण्यात आली राखी.
आदिशक्ती मुक्ताई संस्थान मुक्ताईनगर यांच्या वतीने चांगदेव येथील विश्वगुरू निवृत्तीनाथ मंदिरापर्यंत पायी दिंडी काढण्यात आली,
मुक्ताई वार्ता
न्यूज नेटवर्क रावेर
आदिशक्ती मुक्ताबाई संस्थांकडून विश्वगुरू निवृत्तीनाथांना रक्षाबंधन निमित्त बांधण्यात आली राखी.
आदिशक्ती मुक्ताई संस्थान मुक्ताईनगर यांच्या वतीने चांगदेव येथील विश्वगुरू निवृत्तीनाथ मंदिरापर्यंत पायी दिंडी काढण्यात आली, व आदिशक्ती मुक्ताई संस्थांकडून निवृत्तीनाथांना रक्षाबंधनानिमित्त राखी बांधण्यात आली, रक्षाबंधनाचा हा सोहळा तापी पूर्णा संगमावरील चांगदेव येथील निवृत्तीनाथ महाराज मंदिरामध्ये पार पडला, यावेळी हरिनामाचा जयघोष करण्यात आला.