रावेर तालुक्यात विजेच्या कडकडाटसह बे मोसमी पावसाची हजेरी
रावेर तालुक्यात विजेच्या कडकडासह बे मोसमी पावसाची हजेरी
मुक्ताई वार्ता
न्यूज नेटवर्क रावेर
रावेर तालुक्यात विजेच्या कडकडाटसह बे मोसमी पावसाने आज सोमवार रोज संध्याकाळी साडेनऊ वाजता हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली अचानक आलेल्या पावसामुळे व विजेच्या कडकडासह झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला होता, मातीचा ही सुगंध दरवळला होता. तसेच काही परिसरात तुरळ क स्वरूपाची गार झाल्याची नागरिकांकडून समजते
शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या हरभरा व इतर काही पिकांचे मात्र या पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे या पावसाने शेतकऱ्यांना आर्थिक संकटला सामोरे जावे लागू शकते अशी खंत शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे