महायुतीचे काळे कारणामे दाखवत शरदचंद्र पवार गटाचे निदर्शने, महायुतीचा निषेध
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर|प्रतिनिधी-शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने महायुती सरकारच्या विरोधात महायुतीचे काळे कारनामे या अनुषंगाने काळे फुगे दाखवून आंदोलन करण्यात आले.
मुक्ताई न्यूज नेटवर्क
रावेर|प्रतिनिधी-शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने महायुती सरकारच्या विरोधात महायुतीचे काळे कारनामे या अनुषंगाने काळे फुगे दाखवून आंदोलन करण्यात आले.
येथील शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार अरुण पाटील यांच्या कार्यालयासमोर हे अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी आमदार अरुण पाटील,माजी नगराध्यक्ष दारामोहम्मद जफरमोहम्मद, रमेश महाजन,राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील,तालुकाध्यक्ष किशोर पाटील, बाजार समितीचे संचालक सय्यद अजगर, माजी पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, शेतकी संघाचे सदस्य लक्ष्मण मोपारी,यशवंत धनके,यशवंत महाजन, शेतकी संघाचे संचालक नितीन पाटील, जयश्री बि-हाडे उपाध्यक्ष सामाजिक न्याय महिला आघाडी, चेतन पाटील युवक उपाध्यक्ष उपस्थित होते. यावेळी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
---